Family · Marathi

house husband 3

Completed | Part 1 of 1 | 1 Likes

असं रोजच चालू होतं.१५ दिवस असेच गेले.एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे माझे कपडे भिजले, म्हणून मी काव्याचे कपडे वापरायला घेतले. पण आज काव्याने दिलेला टी-शर्ट फ्लॉवर प्रिंटचा होता आणि शॉर्ट गाऊनसारखा होता — तो फक्त कंबरेपर्यंतच येत होता.
मी: “काव्या, दुसरे दे ना… हे खूप शॉर्ट आहे.”
काव्या: “नाही विकाश. सगळे कपडे तूच धुवायला टाकलेस. मशीनमध्ये आहेत. फक्त हेच … आणि एक पंजाबी ड्रेस.”
आंटी: “काव्या, तुझ्याकडे दुसरे कपडे नाहीत का?”
काव्या: “नाही मम्मी. काही नाही विकाश, फक्त रूमपर्यंतच ना. आणि रात्र आहे, कोणी बघणार नाही.”मी ते कपडे घातले आणि बाहेर आलो.पुन्हा काव्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती.
आंटी: “चांगलं दिसतंय विकाश. काही प्रॉब्लेम नाही. काव्या, त्याला सोडून ये.”
मी: “ठीक आहे आंटी. रोज ती एकटीच परत येते.”
काव्या: “चल, जाऊ. काही प्रॉब्लेम नाही.”
मी पुढे चालत होतो. ती मागून माझ्याकडे बघत होती.
मी मागे वळून पाहिलं, तर तिने लगेच खाली बघितलं.
मी: “काय करतेयस काव्या?”
काव्या: “काही नाही… रात्रीचं वातावरण बघत होते.”
मी: “बाहेर बघत होतीस की माझ्या मागे?”
काव्या: “खरं सांगू? मी तुझ्याच मागे बघत होते. तू चालतोयस ना… अगदी वेगळं दिसतंय. थांब जरा.”
मी थांबलो.
तीने तिचा दुपट्टा काढून माझ्या छातीवर ठेवला.
मी: “हे काय? मी काय मुलगी नाही आहे गं .”
काव्या: “आता तू हे कपडे घातले आहेत ना… त्याला सूट होतंय.”
मी: “ठीक आहे… पण तुझ्याकडे अजून कपडे आहेत ना? कपाटात बघितलं मी.”
काव्या: “तू पाहिलंसही… पण काही बोलला नाहीस.”
मी खाली मान घातली.
ती सिगारेट काढत म्हणाली,
“थांब… वैशू.”
मी: “कोण वैशू?”
काव्या: “तूच… माझा वैशू”
मी: “या कपड्यांमुळे?”
काव्या: “नाही… मला मनापासून वाटतं. पण फक्त माझ्यासाठी, बाहेरच्या जगासाठी नाही.”
मी: “नाही… मी मुलगी नाही.”
काव्या: “बाहेरच्या जगासाठी नाहीस. पण माझ्यासाठी तू खूप स्वीट आहेस.”
ती म्हणाली,
“जर तुला आवडत नसेल तर तू हे कपडे का घालतोस? आणि तुला मीही आवडते.”
मी मनात हसलो.
काव्याने माझा हात धरला. मी मागे वळलो.
ती अचानक जवळ आली आणि माझ्या ओठांवर किस केलं.
मी दूर होण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि डॉमिनंट होती.ती ५.९ उंच, मजबूत होती…मी ५.५, थोडा लहान.त्या क्षणी मी घाबरलो.
मी पटकन पळत माझ्या रूममध्ये गेलो आणि दरवाजा लॉक केला…मी आतून दरवाजा लावला.
काव्या: “अरे, दरवाजा का लावतोयस? एकदा उघड.”
मी: “मी उघडणार नाही. आज तू वेगळंच काहीतरी विचार करतेयस.”
काव्या: “ठीक आहे, उघड एकदा. मला पाणी प्यायचं आहे. मला पाणी देणार नाहीस का?”
मी दरवाजा उघडला. ती आत आली.
मी म्हणालो, “इथे बस. मी पाणी आणतो.”
ती बसली आणि सिगारेटचं पाकीट उघडलं.
“अरे विकाश, लायटर दे,” ती म्हणाली.
मी पाणी आणून दिलं आणि विचारलं, “का?”
ती म्हणाली, “पूजा करायला… सिगारेटने.”
मी म्हणालो, “अरे देवा…”
ती: “का? स्वीकारत नाहीस?”
मी: “इथे तू काहीही करू शकतेस.”
ती: “काहीही म्हणजे?”
मी मॅचबॉक्स आणून दिला.
ती: “तुझ्याकडे लायटर नाही? तू तर परफेक्ट गर्ल मटेरियल आहेस.”
मी लाजलो.
मी म्हणालो, “असं का बघतेयस गं ? चावणार आहेस का? रोज बघतेस ना?”
ती: “हो… पण आज तू या ड्रेसमध्ये क्यूट दिसतोयस. उद्यापासून माझ्या घरी असताना असेच कपडे घाल. माझ्याकडे खूप आहेत.”
मी: “पण मी पुरुष आहे ना…”
ती: “अजूनही तसंच विचार करतोयस? माझ्यासमोर तू माझा स्वीटी आहेस.”
मी: “म्हणजे?”
ती: “म्हणजे तू माझाच आहेस. चल, चहा बनव. मला प्यायचाय.”
मी किचनमध्ये गेलो. चहा बनवत होतो.
तेवढ्यात ती मागून आली.
तिने मला घट्ट मिठी मारली.
मागून किस केलं… मग मला वळवून पुन्हा किस केलं.
मी “नको” म्हणत होतो… पण कुठेतरी मला आवडतही होतं.
ती समोरून किस करत होती, मानेला किस करत होती.
मी जणू मुलीसारखा मोनिंग करत होतो.तिने माझ्या ओठांवर नख ठेवलं…
मी काही क्षण तसाच राहिलो.मग ती अचानक बाजूला झाली आणि हॉलमध्ये जाऊन बसली.मी विचार करत होतो — हे खरं आहे का स्वप्न?
मी कॉफी बनवून आणली.ती दुसरी सिगारेट ओढत होती.
मी: “कॉफी घे.”
ती: “राख खाली पडली तरी तुला काही प्रॉब्लेम नाही ना?”
मी: “नाही.”
मी जमिनीवर बसलो. ती खुर्चीवर बसली. माझ्याकडे एकच खुर्ची होती.
ती: “तू लिपस्टिक लावली आहेस का?”
मी: “नाही.”
ती: “पण ओठ खूप लाल आहेत. या ड्रेसमध्ये तू क्यूट मुलीसारखा दिसतोयस… आणि तुझे ओठ गोड आहेत.”
मी लाजलो आणि खाली बघितलं.
ती: “डोकं खाली का? आवडलं नाही?”
मी: “मी काही बोलू शकत नाही… मला आनंद होतोय, पण असं वाटतंय आपण role-reversal करतोय. समाज, आई… सगळं आठवतं.”
ती: “काळजी करू नकोस. आपल्याला जे आवडतं तेच करायचं. समाजाचं काही घेऊ नकोस. आईबद्दल मी बघेन. तिला माझा आनंद हवा आहे.
मला डॉमिनंट लोक आवडतात. मला सबमिसिव्ह व्हायला आवडत नाही.
पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा वाटलं — तूच तो आहेस.
तुझ्यात मला सबमिसिव्ह नेचर दिसलं. तू माझ्या आईची आणि माझी काळजी घेतोस, जेवण बनवतोस, घर साफ करतोस… तेव्हा मला कळलं की तू माझी future wife आहेस. काय म्हणतोस?”
मी: “मी लहानपणापासून सबमिसिव्ह आहे. मला नेहमी स्ट्रॉंग मुलगी हवी होती जी मला कंट्रोल करेल. तुला पाहिल्यावर तसंच वाटलं. मी तुझ्या खाली राहू शकतो… तुझ्या पायाशी.”
ती: “ठीक आहे. आपण एकमेकांना समजलो. आजपासून मी तुला ‘वैशाली ’ म्हणेन.”
मी: “ठीक आहे… तुझी इच्छा.”
ती: “आणि तू अजून लग्न केलेलं नाहीस.”
मी: “पण तू माझ्या मनात आहेस.”
ती: “आजपासून तू फक्त गाऊन नाही… आतूनही लेडीज कपडे घाल. ब्रा आणि पँटी. मी उद्या आणते.”
मी: “ठीक आहे…”
ती: “मी माझी ब्रा काढते. आज ती घाल. उद्या सकाळी लवकर ये.”
मी: “ठीक आहे…”
ती तिच्या घरी गेल्यावर मी दरवाजा बंद केला.आणि मला वाटलं — माझं स्वप्न खरं होतं…ती घरातून गेल्यानंतर मी विचार करत बसलो की काय झालं आत्ताच… आणि मला आतून खूप आनंद वाटत होता. कारण मला लहानपणापासून अशीच लाईफ हवी होती.मी झोपलो, पण पहाटे 4 वाजता उठलो. झोपच येत नव्हती. घर साफ केलं, सगळं काम आटोपलं तरी फक्त 5 वाजले होते. मी विचार करत होतो आज कोणते कपडे घालू.मला आठवलं तिने सांगितलं होतं टी-शर्ट आणि गाऊन घालायला. मी तेच घातले. आरशात पाहिलं… ठीक दिसत होतो. पण वाटलं अजून थोडं मेकअप करावं, तिचं लक्ष वेधण्यासाठी.मी लिपस्टिक घेतली. (काल मी सांगितलं होतं की मी लावत नाही, पण खरं म्हणजे कधी कधी एकटाच असताना लावतो.)थोडा मेकअप केला. आता मी थोडा चांगला दिसत होतो.काहीतरी कमी वाटत होतं… वेळ पाहिला तर 5:40 झाले होते.“हो, आता जायला हवं,” मी विचार केला.मी काव्याच्या घरी गेलो. आता त्यांनी मला spare key दिली होती. त्या
किल्लीने आत गेलो.घर आणि किचन साफ केलं. ब्रेकफास्ट बनवला. 6:30 झाले होते.आंटी अजून झोपलेल्या होत्या. आजकाल त्या 8 वाजता उठत होत्या.मी काव्यासाठी चहा बनवला आणि तिच्या रूममध्ये गेलो.चहा बाजूला ठेवला आणि आधी तिच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला.ती उठली.
काव्या: “काय करतोयस विकाश?”
मी: “चहा आणलाय.”
काव्या: “ठीक आहे… पण माझ्या पायाला का हात लावलास?”
मी: “आशीर्वाद घेतला.”
काव्या: “म्हणजे तू आधीच ठरवलंय… तू माझी गर्लफ्रेंड आहेस.”
ती मला नीट बघत होती.
“वा… किती सुंदर दिसतोयस. सांगितलं होतं ना, तुला लेडीज कपडे सूट होतात. बघ किती सुंदर दिसतोयस. आता पासून आधी इथेच चहा घेऊन ये.”
मी थोडा मागे सरकलो.
ती माझ्याकडे येत होती.
काव्या: “काय सुंदर दिसतोयस… जवळ ये. एवढा का घाबरतोयस बेबी?”
तिने मला घट्ट मिठी मारली.
मी मागे जायचा प्रयत्न केला, पण भिंत होती.
काव्या: “आज खास माझ्यासाठी रेडी झाला आहेस ना? आता सापडलास.”
मी: “प्लीज सोड… कुणी पाहिलं तर बरं नाही.”
मी सुटायचा प्रयत्न करत होतो, पण शक्य नव्हतं.
काव्या: “एक किस दे… सोडते.”
शेवटी मी किस दिला.
तिने मला सोडलं. तिच्या गालावर लिपस्टिक लागली होती. मी हसलो.
काव्या: “विकाश, सगळं ठीक दिसतंय… पण काहीतरी कमी आहे.”
तिने बिंदी काढून माझ्या कपाळावर लावली.
“आता बघ कसा दिसतोयस… आता तू माझी वैशाली. वैशू डार्लिंग आहेस.”
मी मान खाली घातली.
मी: “तू काहीही म्हण… आधी गाल साफ कर.”
काव्या: “का?”
मी: “लिपस्टिक लागलीये.”
काव्या: “अरे हो… काल विचारलं होतं ना. मला माहिती होतं.”
ती हसली.
काव्या: “आता पासून रोज काही कपडे देईन. घरात तेच घाल. माझी गर्लफ्रेंड बन.”“आता चप्पल आण… आणि लाईटर पण.”मी एका हातात चप्पल, एका हातात लाईटर घेऊन तिच्या पायाजवळ चप्पल ठेवल्या आणि सिगारेट पेटवून दिली.काव्या: “हो… हाच माझा ड्रीम होता. दिवसाची सुरुवात अशीच हवी होती…”....

Congratulations!

You've successfully completed reading all published parts of this story!

1222 Views 0 Comments
Disclaimer

CD Stories is a multilingual open platform. Stories published are generated by writers. The platform has not reviewed, modified, or validated contents and holds no liability regarding content quality or copyright infringements.

Discussion (0)

No comments shared yet. Be the first to share your thoughts!
Want to comment? Please Login or Sign Up.
Reading preferences
100%
Home Discover 0 Alerts Writers Login