मी: “ठीक आहे, आंटी उठल्या का ते बघून येतो.”
त्या अजून उठल्या नव्हत्या. मला काही काम नव्हतं, म्हणून मी परत काव्याच्या रूममध्ये आलो.
काव्या: “आई अजून उठली नाही. आता ती तुझ्या सवयीची झाली आहे. तू जसं तिची सेवा करतोस ना, ती नकार देऊ शकत नाही. थांब… मी आंघोळ करून येते. तोपर्यंत रूम साफ कर.”
मी: मी तिची रूम नीट साफ केली.
काव्या: आंघोळ करताना टॉवेल मागितला.
मी: टॉवेल घेऊन देायला गेलो तर तिने मला आत ओढलं.
काव्या: “वा… तुझी बॉडी स्ट्रक्चर छान आहे. आज माझा दिवस आहे. तू सगळं करतोयस. तुला छोटे ब्रेस्टसारखे दिसतात, अगदी बेबीसारखा दिसतोस.”
ती माझ्या चेहऱ्यावर किस करू लागली. मी पूर्ण भिजलो होतो. कसंबसं बाहेर आलो.
तिने तिचा बॉक्सर आणि बनियन माझ्या चेहऱ्यावर फेकला.
“आजपासून हेही तूच धुवायचं,” ती म्हणाली.
मी: “ठीक आहे.”
काव्या: “जा, कपडे बदल.”
मी: “काय घालू?”
काव्या: “साडी घाल… हाहा.”
मी: “आत्ता नको.”
काव्या: “ठीक आहे, ती कुर्ती घाल.”
मी: “आंटी काही म्हणणार नाहीत ना?”
काव्या: “नाही, मी सांगते.”
मी ती कुर्ती घातली आणि बाहेर येऊन जेवणाची तयारी करू लागलो.
आंटी: “विकाश, चहा आण.”
मी थोडा नर्व्हस होऊन चहा घेऊन गेलो.
रूममध्ये गेलो तर काव्या आधीच होती, आंटी पेपर वाचत होत्या.
आंटी: “हा ड्रेस कुणी दिला?”
काव्या: “मी दिला. मी आता हे घालत नाही. माझे जुने कपडे आहेत. तो काम करताना घालेल. बघा ना, त्याला छान दिसतंय. आजकाल मुलही असे कपडे घालतात. तुम्ही रणवीर सिंगला पाहिलं नाही का?”
आंटी: “हो… विकाश, तुला ठीक आहे ना?”
मी: “हो आंटी,” मी खाली मान घालून म्हणालो.
आंटी: “काव्या, चहाचे कप काढ.”
काव्या: “अरे विकाश, तू काढ.”
आंटी: “काय करतेयस? तू मुलीचं नाव घेतोयस आणि छोटंसं कामही करत नाहीस?”
काव्या: “आई, मी त्याची मजा घेतेय. त्याला काही वाटत नाही. तुम्ही आराम करा. चालायचा प्रयत्न करू नका.”
आंटी: “ठीक आहे.”
मी किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्टची तयारी करत होतो. मनात विचार आला—आंटी काय विचार करत असतील?
तेवढ्यात मागून काव्या आली, मला हग केलं आणि किस दिला.
मी म्हणालो, “हे किचन आहे… असं करू नको.”
ती परत हॉलमध्ये जाऊन बसली.
मला वाईट वाटलं. मी ब्रेकफास्ट घेऊन गेलो तर ती खात नव्हती.
मी: “खा ना.”
काव्या: “नंतर खाईन. भूक नाही.”
मी: “रागावलास का?”
काव्या: “नाही.”
मी: “खा. तुला जे हवं ते करू देईन.”
काव्या: “मग हाताने खाऊ घाल.”
मी तिला हाताने खाऊ घातलं.
काव्या: “खूप टेस्टी आहे. रोज खाऊ घालशील का?”
मी: “त्यासाठी वेळ लागेल.”
काव्या: “चल, कॉलेजला तयार हो.”
आणि आम्ही दोघं नॉर्मली कॉलेजला गेलो…आम्ही कॉलेजला गेलो, पण माझं लक्ष क्लासमध्ये लागत नव्हतं. मध्येच क्लासमधून बाहेर पडलो. मला घरी जाऊन अंघोळ करून मन फ्रेश करायचं होतं.
रूमकडे जाताना वाटलं, आंटी कशा आहेत ते पाहून जावं. काही लागलं असेल तर…
मी रात्रीसाठी काही भाजी घेतली आणि काव्याच्या घरी गेलो.
दरवाजा उघडून आत भाजी ठेवली आणि आंटीला काही हवंय का ते पाहायला आत गेलो.
आणि मी शॉक झालो…आंटी लुंगी आणि शर्टमध्ये होत्या. खिडकीतून बाहेर बघत बसल्या होत्या आणि सिगारेट ओढत होत्या.मी अचानक आत गेलो. त्या
आणि मी दोघंही शॉक झालो.त्यांनी पटकन सिगारेट फेकली.मी परत
हॉलमध्ये आलो.मला कसं रिऍक्ट करावं कळत नव्हतं.
आंटीने हाक मारली,
“विकाश, इकडे ये.”
मी आत गेलो. त्या अजून ही लुंगीमध्येच होत्या.
आंटी:“तुला मी अशी दिसले… खरं सांगायचं तर मला नेहमी लुंगी घालायला आवडतं. पण काव्याला कळलं तर ती काय म्हणेल याची भीती वाटते. मला स्वतंत्र राहायला आवडतं. मला dominant पार्टनर व्हायला आवडतं. पण माझं लग्न खूप लहान वयात झालं. १५व्या वर्षी लग्न आणि १६व्या वर्षी काव्याचा जन्म.तिच्या जन्मानंतरही मी शिक्षण घेतलं. ग्रॅज्युएशन केलं. शिकताना मला जाणवलं की मी ‘नॉर्मल’ मुलीसारखी नाही. मला कुणाच्या अधीन राहायला आवडत नाही. मला स्वतंत्र राहायचं होतं.पोस्टग्रॅज्युएशन झाल्यावर मला चांगली नोकरी मिळाली. मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की हे नातं काम करत नाही. त्यालाही ते समजलं. मध्ये त्यालाही दुसरी कुणीतरी आवडू लागली होती. आम्ही घटस्फोट घेतला.मी काव्याला घेऊन बाहेर पडले आणि आनंदात आयुष्य जगतेय. पण तरीही आत कुठेतरी वाटतं… कुणीतरी असावं जो मला समजेल.तुला पाहिल्यावर वाटतं तू समजू शकशील. तुझा स्वभाव, तुझी submissive nature मला आवडते. तू माझ्या वयाचा असतास तर… पण तू नाहीस.तरी मी माझ्या मनातलं
सांगितलं.
”मी:“हो आंटी, मला समजतं. चांगला पार्टनर न मिळाल्यावर कसं वाटतं ते मला माहिती आहे.
मीही तुमच्यासारखाच आहे… पण उलटा.
मला कुकिंग, क्लिनिंग, घर सांभाळणं, घरात राहणं आवडतं. जसं house wife करते तसं.
पण हे जगाला कसं सांगायचं ते कळत नाही. कधी कधी वाटतं मी वेगळा आहे.
पुणे ला आल्यावर, रूमवर एकटं असताना मी इंटरनेटवर शोधलं की माझ्यासारखे अजून कुणी आहेत का. सोशल मीडियावर खूप लोक सापडले.
मी ‘वैशाली ’ नावाने फेसबुक अकाउंट उघडलं. तिथे माझ्या भावना शेअर केल्या.माझ्यासारखे खूप मित्र मिळाले. या अपार्टमेंटमध्येही एक आहे —त्याचं नाव चैतन्य (चित्रा). त्यालाही माझ्यासारख्याच भावना आहेत.
आम्ही कधी कधी भेटतो. त्याचं वय जास्त आहे, सुमारे ३८. अजून लग्न झालेलं नाही. तोही कन्फ्यूज आहे — नॉर्मल मुलीशी लग्न करावं का नाही. त्यामुळे त्याने ठरवलं की लग्नच करायचं नाही.तो इंटरनेटवरचं काम करतो. आम्ही भेटलो की बोलतो.आम्हाला वाटायचं मुलींना submissive मुलं आवडत नाहीत.पण तुम्हाला आणि काव्याला पाहून मला वाटतं आमची ती समजूत कदाचित चुकीची आहे…”आंटी: अरे विकाश, इथे आपल्या अपार्टमेंटमध्ये एक 38 वर्षांचा माणूस आहे ना… जो dominant partner शोधतोय.
मी: हो आंटी. त्याचं नाव चैतन्य आहे. तो इथे 10 वर्षांपासून राहतोय. आणि तो घरूनच काम करतो.अलीकडे त्याचे आई-वडील कोरोनामुळे गेले. आता तो पूर्ण एकटा आहे. त्यामुळे थोडा डिप्रेशनमध्ये आहे.आधी तो त्याच्या आईशी बोलायचा जेव्हा तो लो फील करायचा. आता बोलायला कोणी नाही.
मी कधी कधी त्याच्या घरी जातो. आम्ही role reversal, dominant girl, टॉम boy अशा गोष्टींबद्दल गप्पा मारतो. तसं बोललं की आम्हाला हलकं वाटतं.आणि मागील एक वर्षापासून मी त्याला ओळखतो. हाच तो ज्याने मला हे अपार्टमेंट दाखवलं. तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. तो खूप चांगला माणूस आहे.
आंटी: चैतू म्हणजे तो गोरा, बारीक आणि शांत मुलगा ना? मी त्याच्याबद्दल ऐकलंय. गेल्या वर्षी त्याचे आई-वडील गेले. तोच का समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो?
मी: हो आंटी, तोच. तुम्हाला माहिती आहे तो? हा त्याचा फोटो बघा.
आंटी: हो, ओळखते मी. पण अजून बोलले नाही त्याच्याशी. तो भाजी घ्यायला येतो तेव्हा बघितलंय.त्याचे आई-वडील गेले तेव्हा कुणीतरी सांगितलं होतं. मला वाईट वाटलं होतं त्याच्यासाठी.मी ऐकलंय तो 12 वर्षांपासून मुलगी शोधतोय पण मिळाली नाही. मला वाटलं कदाचित योग्य मुलगी मिळत नसेल.
पण आता कळलं की तो वेगळी मुलगी शोधतोय… म्हणजे जी त्याच्याशी लग्न करून त्याला घरात wife सारखं ठेवेल.त्याला कुणी मिळाली का?
मी: नाही आंटी. कशी मिळेल? मुलीने त्याला स्वीकारायला हवं ना.
आंटी: का नाही विकाश? तो दिसायला चांगला आहे. कुकिंग, घरकाम सगळं येतं. का नाही मिळणार?त्याला चालत असेल तर… मीच असू शकते.
मी: खरंच आंटी? तुम्हाला आवडत असेल तर तो नक्की स्वीकारेल. पण तुम्हा दोघांना कसं connect करायचं?
आंटी: तो मला स्वीकारेल का? मी 39 वर्षांची आहे. मला मुलगीही आहे.
मी: त्यात काही प्रॉब्लेम नाही आंटी. पण तुम्ही दोघांनी भेटायला हवं. कसं करायचं ते मी विचार करतो.त्याला थोडंफार पायाचं ट्रीटमेंटही येतं असं मला वाटतं. प्रोफेशनल नाही, पण डॉक्टरकडून शिकलाय.तो तुमच्या पायाला थोडं बघू शकेल.बाकी त्याला तुमच्या कंट्रोलमध्ये आणायचं, ते तुमचं काम.
आंटी: ठीक आहे. शक्य असेल तर तू त्याला बोलावू शकतोस का? तो आत्ताच येऊ शकेल का?....
house husband 4
Completed
|
0
|
1
|
268
Part 1
Copyright and Content Quality
CD Stories has not reviewed or modified the story in anyway. CD Stories is not responsible for either Copyright infringement or quality of the published content.
|
Comments
No comments yet.