मी आणि माझे भाऊजी भाग १
नमस्कार
माझं नाव अमर. मी एक पार्ट टाइम क्रोस-ड्रेसेर आहे. माझं वय आता १८ वर्षे आहे. माझी उंची ५' ८" ,वजन ५५ किलो, सडपातळ शरीरयष्टी, रंगाने गोरा. गेली ४ वर्षे मी गुपचूप घरी कोणी नसताना संधी मिळेल त्यावेळी आई व ताईचे कपडे वापरून ड्रेसिंग करतोय. या ४ वर्षांमध्ये सिडींग साठी लागणारे सामान पण मी खरेदी करून ठेवले आहे .मला ड्रेसिंग करून घरामधील सर्व कामे करण्यात खूप आनंद मिळतो. खास करून ड्रेसिंग करून मला नास्ता व जेवण बनवताना विशेष आनंद वाटतो, मुळात स्वयंपाकघरात उभे राहून स्त्रियांची सर्व कामे करण्यामध्ये एक प्रकारचा थरार मला अनुभवायला मिळतो. माझ्या या आवडीमुळे मी बऱ्याच पाक- कला शिकलोय.
आता माझ्या कथेची पार्श्वभूमी थोडी तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. घरी आई बाबा माझी मोठी बहीण अनुराधा व मी असे आमचे चार जणांचं छोटंसंच व सुखी कुटुंब. माझी अनुराधा ताई माझ्या पेक्षा ५ वर्षांनी मोठी. आई बाबा दोघेही नोकरी करतात. १ वर्षांपूर्वी अनुराधा ताईच लग्न झालं आणि ती तिच्या सासरी गेली. माझे भाऊजी जयेश हे व्यवसायानं इंजिनिअर आहेत, पुण्यात नोकरी करतात त्यामुळे ताई व भाऊजी पुण्यातच राहत होते. जयेश भाऊजी खूपच स्मार्ट आहेत वय 28 वर्षे , रंग गोरा,मिश्या ढाढी क्लीन,उंची ६'०",वजन अंदाजे ७५ किलो, जिम करत असल्यामुळे भरदार छाती आणि स्वभाव खूपच जॉली आणि मनमिळावू . एकूणच काय कोणालाही प्रभावित करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे.
माझी ताईच्या घरी जायची खूप इच्छा होती पण या वर्षी माझी १२ वी असल्यामुळे घरच्यांनी मला कुठेही बाहेर फिरायला मना केली होती त्यामुळे वर्षभर मला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागले होते. अधून मधून ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा मी ड्रेसिंग करून माझ्यातील स्त्रीला जागृत ठेवली होती. अनुराधा ताईच लग्न होऊन वर्ष झालं आणि या १२ वी मुळे मला ताईच्या सासरी सुद्धा जायला मिळालं नाही. यावेळी सुट्टीमध्ये मी अनुराधा ताईच्या घरी जायचा प्लॅन केला होता पण बाळंतपणासाठी ताईच आमच्या इकडे आल्यामुळे मला काही अनुराधा ताईच्या सासरी जायचा मुहूर्त लवकर निघेल असे वाटत नव्हते. आणि माझे पेपर्स संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच भाऊजींचा ताईला फोन आला. फोनवर बोलल्यानंतर ताईने मला बोलावले.
अनुराधा ताई - अरे अमर या सुट्टीमध्ये काय प्लॅन आहे तुझा ?
मी- काही नाही ग ताई फक्त आराम करायचा प्लॅन आहे.
अनुराधा ताई - का रे कुठे फिरायला वैगरे नाही जाणार का ?
मी- या वेळी तुझ्याकडेच यायचे मी ठरवले होते पण तूच इकडे आलीस त्यामुळे काही प्लॅन नाहीये
अनुराधा ताई- अरे मग जा ना पुण्याला, तुझे भाऊजी पण एकटे खूप वैतागले आहेत याना पण सोबत होईल
मी- पण ताई भाऊजी ना आवडेल का ?
अनुराधा ताई- का नाही आवडणार ? तू त्यांचा एकुलता एक मेहुणा आहेस नक्की आवडेल त्यांना, मी बोलेन त्यांच्याशी
मी- ओह्ह, पण ताई तू नसताना तिकडे जायचे म्हणजे थोडे आक्वर्ड वाटतंय ग (मनातून तसा मला आनंदच झाला होता )
अनुराधा ताई- अरे म्हणतात ना " सारी दुनिया एक तरफ और जोर का भाई एक तरफ"
मी- वाह ताई तुला शायरी पण छान सुचते की. पण आई बाबा परवानगी देतील का ?
अनुराधा ताई-जे सगळे जाऊ दे तू तयारी करायला लाग मी आई व बाबाना सांगते.
मी- ठीक आहे ताई तू म्हणतेस तर जाईन मी तिकडे
अनुराधा ताई-तू आणि ते मिळून बॅचलर लाईफ एन्जॉय करा
मी- वाह ताई " you are great"
अनुराधा ताई- आणि हो यांची खबरबात पण मला वरचेवर तू सांगत जा .
मी- म्हणजे ताई तू मला तुझा गुप्तहेर बनवून तिकडे पाठवते आहेस तर.
अनुराधा ताई- तसं काही नाही रे पण काळजी वाटते ना म्हणून
खरे तर ताईने एक दगडामध्ये दोन पक्षी मारले होते एक तर मला पुण्याला जायचे होते, माझी ही इच्छा तिने पूर्ण केली होती आणि दुसरे म्हणजे भाऊजींवर कंट्रोल, मी मनात म्हणत होतो कि विवाहित बायका किती पझेसिव्ह असतात आपल्या नवर्याबद्दल, एकूण काय मला पुण्याला जायला मिळतेय म्हणून मी खुश होतो.ताईने आई- बाबांकडून परवानगी मिळवली तसेच मी पुण्याला येत आहे असे भाऊजींना देखील कळवून टाकले.
आई -बाबांकडून परवानगी मिळवण्याची जबाबदारी ताईने घेतली होती आता माझे सुट्टीसाठी पुण्याला जाणे निश्चित झाले होते. खरतर मला मनातून खूप आनंद वाटत होता. मनोमन मी देवाचे खूप आभार मनात होतो कारण सकाळी भाऊजी एकदा ऑफिस ला गेले कि ते परत येई पर्यंत पूर्ण दिवस माझ्या साठी संपूर्ण घर मोकळे असणार होते आणि मला माझी सिडींग करायला खूप वेळ मिळणार होता.मला माझी सिडींग लाईफ निदान तिकडे मनसोक्तपणे एन्जॉय करायला मिळणार होती माझे सिडींग चे साहित्य जुने झाले होते त्यामुळे मी मार्केट मध्ये जाऊन मला सिडींग साठी लागणार काही साहित्य व सोबत एक साडी एक ड्रेस व इंनर्स विकत घेऊन आलो. माझी पॅकिंग मी सुरु केली.
continued .......
Discussion (0)