मी आणि माझे भाऊजी भाग २
दुसऱ्या दिवशी रात्री मी पुण्यासाठी निघणार होतो. संध्याकाळी जेवण करून मी जाण्यासाठी निघालो. आई ने मला एकटा असताना काय करायचे व काय नाही करायचे याची सर्व नियमावली तिसऱ्यांदा ऐकवली आणि माझ्याकडून ती परत वदवून घेतली. ताई ने मला तिच्या शेजारी सर्व लोकनाच्या स्वभावाबद्दल नीट सांगितले. काम वाल्या बाई बद्दल पण सर्व सूचना मला दिल्या. बाबा मला सोडायला बस स्टॅण्डवर आले. निघताना बाबानी मला काही लागल्यास हे पैसे असूदेत म्हणून अजून ५००० रुपये दिले आणि सामानाची काळजी घेण्याबद्दल पुन्हा एकदा बजावले . मला माझ्या सामानाची काळजी सर्वात जास्त होती कारण माझे सर्व स्टफ तिकडेच तर होते. माझे तिकीट रिसेर्व्हशन अगोदरच झाले होते, मी बाबाना निरोप देऊन सर्व सामान नीटपणे ठेऊन माझ्या जागेवर बसलो. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे बसला खूपच गर्दी होती. राञभरचा प्रवास होता. मी डोळे बंद करून पुढचा विचार करत बँक रेस्टवर विसावलो आणि कधी मला झोप लागली हे समजलेच नाही. मला जाग आली ती सकाळी ७.३० वाजता बस पुण्याला पोहचली त्यावेळीच.
मी बस मधून खाली उतरलो. मी सरळ रिक्षा केली व भाऊजीच्या घरी आलो. ताईचा फ्लॅट टॉप फ्लोअर ला होता मी लिफ्टने वर आलो आणि डोर - बेल वाजवली भाउजीनी दरवाजा उघडला.
मी- हाय भाऊजी
जयेश- हाय अमर, ये आत ये
मी- हो भाऊजी
जयेश- प्रवास कसा काय झाला रे तुझा?
मी- छान झाला, तुम्ही कसे आहेत भाऊजी?
जयेश- मी मस्त मजेत, तसा एकटा मी बोर झालो होतो पण तू आलास बरे झाले.
मी- इट्स ओके भाऊजी.
जयेश- तुझी बोर्डाची परीक्षा कशी झाली रे? पेपर्स कसे गेले तुझे?
मी- छान झाली भाऊजी , पेपर्स सोपे गेले आहेत
जयेश-मग किती दिवसाचा प्लॅन आहे तुझा इकडचा
मी- निदान १५ दिवस राहावे असं ठरवलं आहे. चालेल ना
जयेश- हो छान म्हणजे १५ दिवस मला अजिबात बोर नाही होणार.बरं अमर तू काय घेणार? चहा की कॉफी
मी- काहीही चालेल भाऊजी.
भाऊजी उठून स्वयंपाक घरात निघून गेले व २ कप चहा बनवून घेऊन आले आम्ही चहा पिऊ लागलो
मी- भाऊजी चहा छान झालाय हा.
जयेश- निदान तेवढं तरी येत
मी- मग ऑफिस कसे चालू आहे तुमचे भाऊजी?
जयेश-ऑफिस पण मस्त सुरु आहे, बरे झाले तू आठवण करून दिलीस मला लेट होईल ऑफिसला चल मी आवरतो.
मी- ठीक आहे भाऊजी
जयेश- शेवंता मावशी नंतर येतीलआणि सगळी साफसफाई करतील त्या
मी- बरं भाऊजी
आणि भाऊजी आवरण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये निघून गेले साधारण ३० मिनिटांनी भाऊजी सर्व आवरून ऑफिसला जाण्यासाठी निघाले.
जयेश-अमर चल निघतो रे मी, संध्यकाळी मस्त गप्पा मारुयात
मी- ठीक आहे भाऊजी तसाही आज मी आरामच करणार आहे
जयेश-बाहेर जायचे असेल तर हि दुसरी किल्ली ठेव तुझ्याकडे लॉकची
मी- ओके भाऊजी परत कधी याला तुम्ही
जयेश- संध्याकाळी ७ वाजतील मला परत घरी यायला, का रे ?
मी - बरं भाऊजी, मी असाच विचारलं होत
भाऊजी ऑफिससाठी निघून गेले काही वेळानंतर शेवंता मावशी आल्या त्यांनी येऊन सर्व साफ सफाई केली आणि जाताना त्या पुढचे १५ दिवस येणार नाहीत असे त्यांनी सांगितले मी कारण विचारल्यावर त्यांच्या मुलीचे बाळंतपण असल्यामुळे त्या येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आता मला कोणाचाही व्यत्यय न होता पूर्ण दिवस ड्रेसिंग करण्याचं स्वातंत्र्य मिळणार होते.
मावशी निघून गेल्यावर मी दुपारचे जेवण आटोपले व थोडा वेळ आराम करण्यासाठी म्हणून बेडवर पडलो मला मस्त एक छोटीशी डुलकी लागली २ तासानंतर मला जाग आली. घड्याळ मध्ये पहिले तर दुपारचे २ वाजले होते. माझे अंग प्रवासामुळे खूपच आंबले होते त्यामुळे मस्त गरम पाण्याचा शॉवर घ्यायचा मी विचार केला त्या अगोदर मी मस्त शेविंग केले.घरातील एकांत पाहून व खूप दिवस ड्रेसिंग केले नव्हते त्यामुळे मला ड्रेसिंग करायची खूप इच्छा होत होती. मी माझ्या तयारीला लागलो माझ्या छातीवर केस नाहीत पण हात व पायावर केस दिसत होते मी माझ्या बॅगेमधून वीट क्रीम काढून घेतली आणि मग अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलो. अगोदर क्रीमच्या मदतीने मी माझ्या हात, पाय व तिकडील सर्व केस काढून टाकले. मग गरम पाण्याचा शॉवर सुरु करून मी शॉवर खाली १० मिनिटे उभा राहिलो. गरम पाण्यामुळे मला आता खूप छान व रिलॅक्स वाटू लागले होते, अंघोळ उरकून मी माझ्या बेडरूम मध्ये आलो अंग पुसून घेतले. मी माझी बॅग उघडून माझे सिडींग सर्व सामान बाहेर काढले व माझी अंतवस्त्रे घातली. पूर्ण शरीरावर बॉडी लोशन लावून घेतले बॉडी लोशनचा सुवास पूर्ण रूम मध्ये दरवळू लागला मग मी नवीन खरेदी केला सलवार कुर्ता नेसला. आणि आरश्या समोर बसून मी माझा मेकअप करू लागलो. मग मी दागिने घातले आणि शेवटी मी विग घातला माझ्या डोक्यावर विग नीट अड्जस्ट केला आणि स्वतःला आरश्यासमोर पाहू लागले. मला माझे लेडीस रूप पाहून खूप छान वाटत होते. मग मी माझ्या सँडल्स बागेतून काढल्या आणि मस्तपैकी थोडा कॅट-वॉक केला. बेडवर जवळच एक फेमिना मासिक पडले होते मी बेडवर बसून मासिक वाचू लागलो. संध्याकाळचे ४ वाजत आले होते मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती म्हणून मी चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात आलो. चहा बनवून परत बेडरूम मध्ये जाऊन चहाचे घोट घेत मासिक वाचू लागलो. आणि समोर कोणातरी खाकरण्याचा आवाज ऐकला आणि समोर पाहतो तर काय भाऊजी.......
Continued…….
Discussion (0)