मी आणि माझे भाऊजी भाग ४
मी व भाऊजी घरातून निघालो. असं लेडीस ड्रेसिंग मध्ये बाहेर फिरायची हि माझी पहिलीच वेळ होती. मनातून एकीकडे भीती वाटत होती तर दुसरीकडे हा अनुभव घ्यायची इच्छापण होती. तसही भाऊजी सोबत असल्यामुळे मला टेन्शन थोडे कमीच होते फक्त मला लेडीस सारखे वागायचे होते. भाऊजींनी बाईक काढली व सुरु केली .
जयेश - आरोही बैस ना
मी- हो बसते भाऊजी ( मी लेडीस सारखे एक बाजूला तोंड करून बसले )
जयेश- नीट बैस ह नाहीतर पडशील खाली
मी- हो भाऊजी
भाऊजीनी बाईक सुरु केली आणि आम्ही निघालो माझी अशी एक साईडला तोंड करून बसण्याची माझी हि पहिलीच वेळ होती त्यामुळे मला थोडे चक्रावल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी बाईकच्या मागील हॅन्ड रेस्टला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते माझी ती त्रेधा तिरपिट भाऊजी मिररमधून पाहत होते आणि त्यांनी बाईक बाजूला घेतली
जयेश - काय झाले आरोही
मी -भाऊजी मला चक्कर आल्या सारखे वाट्ते आहे
जयेश- अग माझ्या खांद्यावर किंवा कमरेत हात टाकून बैस आणि बाजूला न पाहता मान वाळवून समोर पहा म्हणजे काही होणार नाही.
मी- ठीक आहे भाऊजी मी तसंच करते
मी भाऊजींच्या खांद्यावर एक हात टाकून बसले व मान वाळवून समोर पाहू लागले.आता आमचा प्रवास परत सुरु झाला आता मला ठीक वाटत होते आणि आता मी भाऊजीन सोबत या बाईक राईडचा आनंद घेऊ लागले. भाऊजी व मी हॉटेलमध्ये आलो. हॉटेल खूप महागडे वाटत होते.भाऊजी मला घेऊन पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित विभागामध्ये घेऊन आले तिकडे आम्ही बसलो. वेटर मेनू कार्ड घेऊन आला. भाउजीनी मेनू कार्ड माझ्याकडे दिले
जयेश - आरोही मस्त जेवण ऑर्डर कर
मी- बरं भाऊजी काय ऑर्डर करू?
जयेश - तुला जे आवडेल ते ऑर्डर कर
मी- बघा भाऊजी बिल जास्त होईल
जयेश- माझ्या एकुलत्या एक मेहुणी साठी आज हि माझी पहिली ट्रीट आहे
मी- बर मग ठीक आहे तर
मी वेटरला शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली पण AC च्या गारव्यामुळे मला टॉयलेटला जायची खूप इच्छा होऊ लागली. पण आता मी काहीच करू शकत नव्हते त्यामुळे गप्प बसण्या शिवाय माझ्या समोर कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे मी थोडे नर्वस फील करत होते आणि मला थोडे टेन्शन आले होते. मी बेचैन झाले होते त्यामुळे मी सारखी इकडे तिकडे पाहत होते
जयेश- आरोही काय ग काय झाले ?
मी- भाऊजी ऍक्टऊली मला ना टॉयलेटला जायचे आहे.
जयेश- मग जा ना तिकडे उजव्या बाजूला लेडीस वॉश रूम आहे.
मी- भाऊजी भीती वाटतेय हो
जयेश- आता यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही तुलाच तिकडे जावे लागेल
मी- पण भाऊजी तिकडे बाकीच्या लेडीस पण असतिलना म्हणून .....
जयेश- आता तू लेडीचा गेटअप केला आहेस तर लेडीप्रमाणे वाग पण
मी- ठीक आहे भाऊजी
मी उठून लेडीस टॉयलेटला गेले तिकडे २ -३ लेडीस होत्या मी पण थोडे धाडस आणले आणि लेडीप्रमाणे वॉशरूम मध्ये जाऊन माझे ब्लाडर्स मोकळे केले व बाहेर आले. भाऊजी माझ्याकडे पाहून मिश्किल हसत होते. त्यांच्या हसण्यामुळे मला खूपच लाज वाटत होती. खरच बायका वारंवार का लाजतात हे मला आता समजले होते.
जयेश - आता ठीक आहे ना आरोही?
मी- हो भाऊजी आता ठीक आहे.
वेटर ने तो पर्यंत ऑर्डर टेबलावर आणून ठेवली होती आम्ही दोघांनी जेवण केले भाउजीनी बिल पे केले आणि आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो. घरी परत येताना मी भाऊजींच्या पाठीमागे बसून लेडी फील घेत होते मला खूपच छान वाटत होते. मी विचार करत होते कि आता हे पुढचे १५ दिवस मी पूर्ण बाई सारखे राहायचे आहे आणि भाऊजी मला जे सपोर्ट करत आहेत त्यामुळे हे १५ दिवस पूर्णपणे एन्जॉय करायचे आहेत आणि आम्ही परत घरी आलो.
आत आल्यावर भाऊजींनी चाव्यांचा गुच्छ माझ्या हाती दिली
मी- हे काय भाऊजी ?
जयेश- अग ह्या घरातील कपाटाच्या आणि अनुच्या वॉर्डरोब च्या चाव्या आहेत तुला आता गरज पडेल.
मी - म्हणजे मी ताईच्या साड्या व ड्रेसेस वापरू शकते
जयेश - तुझी व तिची फिगर सेम आहे त्यामुळे मला वाटते तू वापरू शकतेस
मी - ओह थँक यु भाऊजी
जयेश- माझ्या मेहुणी साठी मी इतकंही करू शकत नाही का म्हणतात ना " साली आधी घरवाली "
मी- इश्य... भाऊजी .. तुमचं आपलं काहीतरीच
आणि मी चेन्ज करण्यासाठी बेडरूम मध्ये गेले मी बेडरूम मध्ये जाऊन ताईचा वॊर्डरोब उघडला आणि ताईच्या साड्या, परकर ड्रेसेस, गाऊन पाहू लागले. वॉर्ड रोब मध्ये कपड्याचे भांडारच पडले होते मी त्यामधील एक गाऊन घेतला व बाथरूम मध्ये जाऊन चेंज करून आले. गाऊनचे तलम कापडाचा शरीराला होणार स्पर्श मला खूपच छान वाटत होता बाहेर भाऊजी हॉल मध्ये टी. व्ही. पाहत बसले होते. मी जाऊन भाऊजींच्या बाजूला बसले
जयेश - तर आरोही आज कसं वाटलं असं लेडी गेटअप मध्ये बाहेर फिरून
मी- खूप छान वाटलं भाऊजी खरंच तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये मला.
जयेश- एक विचारू ?
मी- हो विचारा ना
जयेश- लेडीस वॉश रूमचा अनुभव कसा होता तुझा
मी- म्हणजे समजले नाही मला
जयेश - तिकडे तू बसून केलेस कि उभे राहून ?
मी- इश्य... भाऊजी अहो बाहेर लेडीस होत्या ना त्यामुळे बसूनच
जयेश- ओह्ह, जमले का तुला?
मी- हम्म .. हो आपली झोपायची काय व्यवस्था ?
जयेश- बेडरूम मध्ये
मी- बर ठीक आहे भाऊजी मला झोप येते आहे मी जाते झोपायला.
मी बेडरूममध्ये आले व बेडवर पडून डोळे मिटून घेतले आणि विचार करू लागले कि मी इकडे पुण्याला गुपचूप ड्रेसिंग करायचा प्लॅन करून आले होते आणि भाऊजींनी मला ड्रेसिंग मधेच पकडले आणि कळत न कळत मला पूर्ण वेळ ड्रेसिंग करायची संधी संधी दिली आहे तर पुढचे १५ दिवस मी पूर्ण वेळ स्त्री प्रमाणे राहून मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून पूर्णपणे एन्जॉय करायचे ठरवले आणि मी झोपी गेले.
Continued….
Discussion (0)